किर्तीनगर येथे किराणा दुकान फोडले
रत्नागिरी शहरातील किर्तीनगर भागात चोरट्यांनी किराणा मालाचे दुकान फोडून हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला
कीर्तीनगर येथे सुनील रसाळ यांचे साई किराणा जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडून दुकानातील वीस हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला सकाळी हा प्रकार उघड झाला याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
www.konkantoday.com