रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गणेशवाडी येथे रोहित रामचंद्र निंबरे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे रोहित याने घरात टेलिफोनच्या केबल चा सहायाने गळफास लावून घेतला त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here