कामावर न आल्याचा राग येवून लाकडी रीपने मारहाण

0
81

रत्नागिरी आंबेडकरवाडी येथे राहणारा किरण बुधाजी कांबळे हा कामावर गेला नाही या रागातून त्याला लाकडी रीपने पायावर व पाठीवर मारहाण केली. फिर्यादी कांबळे याला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कसोप येथील कृष्णा लांजेकर व अन्य मुन्ना नावाच्या इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here