शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे १ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीने हा निर्णय बदलला असून त्यांचा शपथविधी आता २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ : ०० वाजता होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा शिवतीर्थावर होणार असल्याची माहितीही थोरात यांनी दिली
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here