
महाराष्ट्र खो खो असोशिएशन सरचिटणीस संदीप तावडे 27 रोजी दुरदर्शन वाहिनीवर
रत्नागिरी दि. २५ : मुंबई दुरदर्शन सह्याद्री वाहिनीवर बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजता “नमस्कार मंडळी” या लोकप्रिय कार्यक्रमात रत्नागिरीतले नामवंत खेळाडू, प्रशिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य खो खो असोशिएशनचे सरचिटणीस श्री. संदिप जयसिंग तावडे यांची मुलाखत होणार आहे. ३० मिनिटाच्या थेट कार्यक्रमासाठी धनश्री प्रधान मुलाखत घेणार आहेत.
www.konkantoday.com