महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय,उद्या  पाचपर्यंत बहुमत सिद्ध कराव लागणार

0
92

२४ तासात महाराष्ट्रात बहुमत चाचणी व्हावी,उद्या पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी व आमदारांचा शपथविधी व्हावा – सुप्रीम कोर्टाचे आदेश.गुप्त मतदान होऊ नये लाईव टेलीकास्ट कराव असा देखील कोर्टाने स्पष्ट केलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here