
ह्युंडाईचा प्रकल्प गुंडाळावा लागणार
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसीमध्ये साडेसहा हजार एकरावर ह्युंडाई कंपनीचा स्टील उत्पादनाचा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र, या ठिकाणच्या एमआयडीसीलाच विरोध झाल्याने याही प्रकल्पाचा प्रस्ताव आता धुसर झाला आहे.
www.konkantoday.com