माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सतरा कार्यकर्त्यांना अटक

0
84

जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश असताना देखील २१ऑक्टोबर रोजी सायंकाळी घोषणा देत दहशत निर्माण करत रॅली काढल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी माजी आमदार संजय कदम नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या सतरा जणांना काल अटक केली बंदी असताना रॅली केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात सहा जणांना त्यावेळी अटक करण्यात आली होती .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here