
सहा महिन्याने चोरीची फिर्याद
खेड तालुक्यातील धामणे मोहल्ला येथील इब्राहिम फिरफिरे यांनी मे महिन्यात झालेल्या चोरीची फिर्याद आता दाखल केली आहे त्यांच्या घरातून मे महिन्यात घरातील कपाटातून साडेतीन लाख रुपये सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.
www.konkantoday.com