
रत्नागिरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची पर्स चोरली
अलका खोपडे राहणार पुणे या पुणे एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे त्यांची ट्रेन आली असता अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबविली यामध्ये त्यांचा मोबाईल रोख रक्कम व इतर वस्तू होत्या .याबाबत त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .
www.konkantoday.com