
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे भागात घरफोडी
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे पडवेवाडी आदर्शनगर येथील राहणारे प्रमोद गंगाराम मादगे यांचे घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यानी घरात प्रवेश करून देवघराच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६५हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला .
www.konkantoday.com