
पाचल येथे मोटरसायकल अपघातात दोन जण जखमी
मोटारसायकल घेऊन पाचल ते अणुसकरा असे जात असताना मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात अरूण पाटील व त्याचा सहकारी उत्तम पाटील राहणार कोल्हापूर हे दोघे जण जखमी झाले हा अपघात १० तारखेला दुपारी साडेतीन वाजता पाचल परिसरात घडला .
www.konkantoday.com