
डेरवण येथे एसटी घसरून दोन महिला जखमी
मोरेवाडी- चिपळून ही एसटी बस चिपळूणकडे जात असताना डेरवण येथे साईडपट्टीवरून घसरल्याने आंब्याच्या झाडावर आदळली. काल सायंकाळी झालेल्या या अपघातात सुलभा जाधव व भागीरथी बुदर या दोन महिला जखमी झाल्या त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले .
www.konkantoday.com