अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रणीत उर्फ सोनु सतीश सावंत (वाशी तर्फे देवरुख) या संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
संशयितांने पिडित बालिकेला संध्याकाळी आपल्या वाड्याच्या मागे नेउन एरंडाचे पान देण्याचा बहाणा करून विनयभंग करून मनाला लज्जा होईल असे वर्तन केले म्हणून संबंधित व्यक्तीवर लैंगिक अपराधापासुन बालकाने संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ ; ९ (एम) / १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरुख पोलिस ठाण्यात हि तक्रार दाखल असून याबाबत अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक प्राची पवार करत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here