पुढील वर्षी कोकणातील अनेक भाग जलपर्यटनाने जोडले जाणार

0
93

सरकारने आता जल पर्यटनाला मोठी चालना देण्याचे ठरविले आहे सुरुवातीला
मुंबई ते गोवा जलपर्यटनानंतर गणपतीपुळे येथे पर्यटकांचा क्रुझमधून प्रवास सुरू झाला आहे. या माध्यमातून अनेक पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत पुढील वर्षभरात तारकर्ली, मुरुड जंजिरा; तर गुजरातमध्ये पोरबंदर, दीव, दमण, द्वारका येथे जलपर्यटन सुरू करण्यात येणार आहे. देशांतर्गत जलपर्यटनासाठी महाराष्ट्र, केरळ, गुजरात या राज्यांत नवीन बंदरांचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे देशांतर्गत जलपर्यटनाला चालना मिळणार आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here