खेड येथील एसटी विभागाच्या कारभाराचा बोजवारा उडाला असून दिवसेंदिवस अनेक तक्रारीत भर पडत आहे अनेक गाड्यांना नादुरुस्त आहेत त्यामुळे त्या रस्त्यातच बंद पडत आहेत यामुळे वाहक चालकांनी मध्यंतरी ठिय्या आंदोलनही केले होते आता खेड येथून तुळशी येथे जाणाऱ्या गाडीच्या चाकाचे नटबोल्ट निघाल्याची धक्कादायक घटना घडली आहे .एसटीच्या या कारभाराबाबत प्रवासी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here