मोबाईल चोरट्याला अटक
रत्नागिरी शहरालगत असलेल्या जे. के. फाईल येथील मटण शॉपमध्ये चार्जिंगला लावलेला ५१ हजार किंमतीचा अझरुद्दीन खाटीक यांचा मोबाईल चोरणार्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. शाहनवाज अल्लाउद्दीन नागोरे (२८, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
www.konkantoday.com