कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री मंदिरातील ही विठ्ठल रखुमाईचे सजलेले रुप यांच्या दर्शनासाठी आज भाविक मोठया प्रमाणावर गर्दी करतात . एकादशीच्या निमित्याने या ठिकाणी जत्राही भरते व आजूबाजूच्या भागातील व ग्रामीण भागातील अनेक भाविक यात सहभागी होतात.

0
288

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here