सत्तासंघर्षासाठी पुढचे काही तास फार महत्त्वाचे

0
60

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासाठी पुढचे काही तास फार महत्त्वाचे असल्याचं पुढं आलंय. भाजपाकडून प्रतिसादासाठी पुढचे केवळ ४८ तास प्रतीक्षा करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेना ‘प्लान-बी’वर काम सुरू करणार असल्याचं शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. शिवसेनेच्या ‘प्लान-बी’नुसार भाजपासोबत फिसकटल्यास शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेससमोर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव ठेवणार आहे. तसंच काँग्रेसचं बाहेरून समर्थन घेणार असल्याचंही माहिती मिळत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here