जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बोल्डे यांना पितृशोक
जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी चे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ अशोक बोल्डे यांचे वडील निल्लप्पा चंदबसप्पा बोल्डे वय वर्षे 108 राहाणार मु.पोष्ट अलूर जिल्हा उस्मानाबाद याना शनिवार दि.2-11-19 रोजी रत्नागिरी मुक्कामी ह्रदयविकाराच्या झटक्याने दुपारी देवाज्ञा झाली .ते स्वातंत्र्य सैनिक होते नुकतेच गावाकडून दिवाळी सुट्टी नंतर रत्नागिरी मुक्कामी ते परिवारासहआले होते .
www.konkantoday.com