आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
काल गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्ला येथील झोहराबी तुफैल मजगावकर हीचा ही उपचार दरम्यान अखेर आज झाला मृत्यू़ झाला. तिने ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून केली असल्याचे कळते
www.konkantoday.com