
जिल्हा शासकीय रुग्णालयात मोबाइल चोरीची घटना
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या देखभालीसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाइल चोरीला जाण्याचा प्रकार घडला याबाबत रिझवाना होडेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांची सासू अतिदक्षता विभागात दाखल असल्याने त्यांच्या देखभालीसाठी त्या अतिदक्षता विभागाबाहेर थांबले असताना त्यांना झोप लागली त्याचा फायदा घेत चोरट्याने मोबाइल लांबविला .
www.konkantoday.com