चिडलेल्या जावयाने केला सासऱ्यासह बायकोवर चाकूने हल्ला

रत्नागिरी शहरानजीक कोकणनगर भागात चिडलेल्या जावयाने आपली बायको ,सासरे व मेहुणी यांच्यावर चाकूने हल्ला केला हा प्रकार रात्री कोकण नगर भागात घडला. यामधील सासरे व मेहुणी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button