अन्य पर्याय निवडण्यास भाग पडू नका शिवसेनेचा भाजपला इशारा

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे “आम्हाला सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. राजकारणात कोणीही संत नसतो,” असंही ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button