बँकेतील सहकारी झाला आमदार
राजकारणात आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो तरीसुद्धा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक सहकारी शेखर निकम यांनीसुद्धा या निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यांचा विजयही शानदार असून त्यांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे, असे मत दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.