रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला पीएमसी बँकेबाबत निर्णय जाहीर करणार
कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसंबंधी रिझर्व्ह बँक (आरबीआय) ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर कऱणार आहे. आरबीआयने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलं
www.konkantoday.com