
सिंधुदुर्गात शिवसेनेचा भगवा फडकेल -खा. विनायक राऊत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या तिन्ही विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com