सचिन प्रेमी पोलिंग अधिकारी
वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर काल दुपारच्या सुमारास पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत सचिन पोहोचला होता. सचिनला मतदान केंद्रावर आल्याचं पाहताच एक पोलिंग अधिकारी लेदरचा बॉल घेऊन सचिनकडे गेला आणि त्या बॉलवर सचिनची स्वाक्षरी मागितली. सचिननेही त्या अधिकाऱ्याला निराश केलं नाही आणि त्या लाल रंगाच्या बॉलवर स्वाक्षरीही केली.
www.konkantoday.com