
चिपळूण येथील नव्या पोलीस प्रकल्पाचा शुभारंभ कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या हस्ते पार पडले
चिपळूण येथील भव्य पोलीस स्थानक व वसाहत प्रकल्पाचे उदघाटन कोकण परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या हस्ते झाले पार पडले या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डाँ. प्रविण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com