फोटो काढल्याच्या संशयावरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फुटले एकमेकांचे मोबाइल

रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलमध्ये मुलाच्या उपचारासाठी आलेल्या इसमाने फोटो काढला या संशयावरून संतप्त झालेल्या डॉक्टराने त्या इसमाचा मोबाइल फोन हातात घेऊन खाली आपटून फोडून टाकला त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या इसमाने डॉक्टरांचा मोबाइल देखील आपटून फोडून टाकला .त्यामुळे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराऐवजी मोबाइल फोडाफोडी नाट्य रात्री उशीरा घडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक तसेच हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी आले. अद्याप तरी याबाबत तक्रार दाखल झालेली नाही.
www.konkantoday
.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button