
वरळी मतदारसंघात बिचुकले सह तीन जणांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा
वरळी मतदारसंघामधून एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंबरोबरच या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने बिचुकलेंसहीत विश्राम पाडम आणि महेश खांडेकर यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे.
www.konkantoday.com