
रत्नागिरी नगर वाचनालयात “पाइक परंपरेचे”कार्यक्रम
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय व संस्कार भारती आणि संगीतभूषण पंडित मराठे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाईक परंपरेचे हा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .हा कार्यक्रम १३ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे .संगीत नाटक नाटक क्षेत्रात अजरामर कलाकृतीं देणारे नटवर्य भालचंद्र पेंढारकर पंडित गोविंदराव पटवर्धन आणि संगीतभूषण पंडित राम मराठे या तीन दिग्गज कलाकारांच्या आठवणी आणि त्यांच्या कलाकृती यांचा वेध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे .
www.konkantoday.com