रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षण मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे .जिल्ह्यात ५९बालके तीव्र कुपोषित व८९१बालके मध्यम कुपोषित असल्याचे आढळले आहे.जिल्ह्यात तीव्र वजन कमी असलेल्या बालकांची संख्या ८०७तर मध्यम कमी वजनाची ७हजार २११बालके आढळून आली आहेत.यामुळे आता बालकांच्या प्रकृती स्वास्थासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here