मारुती सुझुकीने उत्पादन कमी केले
ऑटो मोबाईल क्षेत्रातील आर्थिक मरगळ कायम आहे. मारुती सुझुकी इंडियानं सप्टेंबरमध्ये उत्पादन १७.४८ टक्क्यांनी कमी केलं आहे. कार निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादनात कपात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com