बसमधून उडी मारल्याने प्रवाशाचा मृत्यू

0
342

शिरगाव चिपळूण येथे राहणारा नितीन भालेकर या प्रवाशाने चालत्या बसमधून उडी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ही बस चिपळूणहून पोफळी कडे जात होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here