डाक विभागामार्फत जिल्ह्यातील ६गावे कॅशलेस
कॅशलेस व्यवहार वाढीसाठी व ग्रामीण भागात बँकिंगचे जाळे पसरवण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावांमध्ये कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली आहे यामुळे जिल्ह्यातील पहिली डिजिटल ग्राम होण्याचा मान या गावांना मिळाला आहे.डाक विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अकरा गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे खातेदार झाले आहेत. देशातील जास्ती जास्त गावातील व्यवहार डिजिटल करण्यासाठी केंद्र सरकारने सक्षम ग्राम योजना सुरू केली आहे
www.konkantoday.com