नवा मोटार वाहन कायदा, फक्त पाच राज्यांनी अंमलबजावणी केली

नव्या मोटर वाहन कायद्याची केंद्र सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर तब्बल पाच आठवड्यांनी देशातील गुजरात, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, आसाम या राज्यांनी तो कायदा लागू केला आहे.
काही राज्यांच्या परिवहन विभागाने मोटर वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत बदल सुचविणारे प्रस्ताव संबंधित राज्य सरकारांकडे पाठविले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button