जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःला दंड ठोठावून घेतला

0
94

कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि सध्याचे बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांना चहा देण्यात आला. मात्र चहा प्लास्टिक कपात देण्यात आल्याची तक्रार एका पत्रकाराने केली. यावेळी कारवाईचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
www.konkantoday.com
_____________________________________

पंचमी

खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .

चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी

सर्वत्र उपलब्ध
02352-221841
______________________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here