ऑनलाइन खरेदीसाठीचेपैसे परत करण्याच्या बहाण्याने पन्नासहजार रूपये खात्यातून चोरले

0
77

ऑनलाइन खरेदीचे पैसे परत करावयाचे आहेत असा कस्टमर केअर कडून आलेल्या फोनवरील इसमाने फिर्यादीच्या बँकेच्या खात्याचा तपशील घेऊन त्यातून पन्नास हजार रुपये लांबवण्याचा प्रकार घडला आहे .
यातील फिर्यादी पंकज शशिकांत दळवी हे औषध प्रतिनिधी आहेत त्यांना झिपर शॉप वरून ऑनलाइन खरेदीसाठी
केलेले ५११रुपये परत करायचे आहेत. असा कस्टमर केअरवर वरून फोन आला .समोरून बोलणाऱ्या इसमाने दळवी यांच्याकडून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्याचे डिटेल घेतले व त्यांच्या खात्यातील पन्नास हजार रुपये रक्कम स्वतःच्या नावे ट्रान्सफर करून दळवी यांची फसवणूक केली .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here