
कायमस्वरूपी नोकरी नसल्याने तरुणाची आत्महत्या
आपणाला कायमस्वरुपी नोकरी मिळत नाही या नैराशातून प्रसाद दिलीप कुलकर्णी राहणार सन्मित्रनगर या तरुणाने आत्महत्या केली . त्याचे आईवडील लांजा येथे गेले असता घरात एकट्या असलेल्या प्रसादने गळफास लावून आत्महत्या केली .
www.konkantoday.com