लसीकरण केंद्रावर गर्दी सुरूच, मेस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर नागरीकांची मोठी उपस्थिती

राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे मात्र जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा होत आहे त्यामुळे एखाद्या केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम जाहिर झाल्यावर अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत त्यातच प्रशासनाकडून योग्य प्रकारे नियोजन व माहिती नागरिकांना दिली जात नसल्याने शहरातील अनेक केंद्रांवर गर्दी होत आहे मिस्त्री हायस्कूल येतील लसीकरण केंद्राबाहेरदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे अनेक केंद्रावर वादावादी होत असल्याने पोलिसांना पाचारण करावे लागत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button