आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समर्थ शिंदेंच्या प्रकल्पाला दुसरा क्रमांक
रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरचा विद्यार्थी समर्थ शिंदे यांने अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग अॅण्ड रेफ्री जेरेटिग व एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सआयोजित जॉर्डन येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करीत विद्यार्थी प्रकल्प सादर केला होता त्यामध्ये त्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे या कार्यक्रमात प्राध्यापक हेमंत चव्हाण यांना देखील उत्तम विद्यार्थी संघटक म्हणून सन्मानित करण्यात आले याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com