कुडाळ मतदारसंघातील स्वाभिमानचे दत्ता सामंत यांचा अर्ज अवैध
कुडाळ मतदारसंघातील स्वाभिमानचे उमेदवार दत्ता सामंत यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला आहे .शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यानी सामंत यांच्या उमेदवारीला हरकत घेतली होती.
www konkantoday.com