देशातील पहिल्या खासगी रेल्वेला हिरवा कंदील !

देशात सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे वारे सुरू झाले आहेत देशातील पहिली खासगी रेल्वेला उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिरवा कंदील दाखवला . ही तेजस एक्स्प्रेस लखनाै ते दिल्ली धावणार आहे
ही रेल्वे आयआरसीटीसी द्वारे चालवली जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button