जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उभी ठाकली मराठी अभिनेत्री !

0
90

राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी आता शिवसेनेने मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद हिला मुंब्रा कळवा मतदारसंघातून आव्हाडांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here