
जिल्हा शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणातून संशयितांची निर्दोष मुक्तता
रत्नागिरी जिल्हा शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ व कर्मचार्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते मात्र त्यांच्यावरील आरोप पुराव्यानिशी न्यायालया समोर आले नाहीत त्यामुळे न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली.या संस्थेत सात लाखांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती व याप्रकरणात अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
www.konkantoday.com