पैसे भरूनही ऑनलाइनवरून मोबाइल आला नाही ,तरुणाची फसवणूक

ऑनलाईनवरून आयफोन कंपनीचा मोबाइल मागण्यासाठी पैसे भरूनही मोबाइल न आल्याने रत्नागिरी शिवाजीनगर येथील राहणारा प्रणय शिंदे या तरुणाची फसवणूक झाली आहे.यातील प्रणय याला आयफोन कंपनीचा मोबाईल घ्यायचा होता ऑनलाइनवर सर्च करीत असताना त्याला सेलफोनिया नावाच्या अकाऊंट असलेली एक मोबाईल शॉपी त्याने शोधली त्यावर त्याने संपर्क साधला असता त्याला आपल्याला हवा असलेला मोबाइल आमच्याकडे उपलब्ध आहे त्यासाठी तुम्ही १२ हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करा असे सांगितले त्याप्रमाणे प्रणय याने दोन टप्प्यात पैसे भरले त्यावेळी त्याला थोड्या दिवसात मोबाइल येईल असे यातील राहुल राजपूत नावाच्या इसमाने सांगितले परंतु मोबाइल आला नाही त्यामुळे प्रणय याने सदर इसमाने संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद झाला होता त्यामुळे खोटे नंबर देऊन रजपुत याने
प्रणव यांची फसवणूक केल्याचे लक्षात झाल्यावर त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com
_____________________________________

पंचमी

खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .

चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी

सर्वत्र उपलब्ध
02352-221841
______________________________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button