मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी फडणवीस यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे.2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर असणाऱ्या दोन गुन्हांनची माहिती न दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला चालवण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली अाहे. मुंबई हायकोर्ट आणि सत्र न्यायालयाची क्लीन चीट सुप्रीम कोर्टाकडून रद्द. सध्याच्या निवडणुकीवर परिणाम नाही- सरकारी वकिलांचा दावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here