
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी छाननी प्रक्रिया झाल्यानंतर रिंगणात असलेल्या अंतिम उमेदवारांची नावे
वाटद जिल्हा परिषद गट
१)सौ. संज्योत सुवेश चव्हाण, शिवसेना(उबाठा)
२) उषा राजेश सावंत, शिवसेना
३) रुपाली श्रीधर पवार, अपक्ष
४) सौ. राखी रामदास पालशेतकर, अपक्ष
खालगाव जिल्हा परिषद गट
१) विनोद हरिश्चंद्र शितप, शिवसेना(उबाठा)
२) महेश शांताराम म्हाप, शिवसेना
३) सचिन कृष्णा पाचकुडे, अपक्ष
४) वैभव प्रज्ञा प्रभाकर यादव, वंचित बहुजन आघाडी
कोतवडे जिल्हा परिषद गट
१) उत्तम उद्धव मोरे, शिवसेना(उबाठा)
२) राजेश यशवंत साळवी, शिवसेना
३) साधना राजेश साळवी, अपक्ष
४) नितीश कृष्णा गैमार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
५) लक्ष्मीकांत रामचंद्र मयेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
झाडगाव (म्यु. बाहेर) जिल्हा परिषद गट
१) सौ. श्रद्धा दीपक मोरे, शिवसेना
२) सौ. आस्था अमित धांगडे, शिवसेना(उबाठा)
खेडशी जिल्हा परिषद गट
१) हर्षदा भिकाजी गावडे, शिवसेना
२) स्मिताली निलेश नार्वेकर, शिवसेना(उबाठा)
३) सौ. सुचिता संदीप नाचणकर, अपक्ष
हातखंबा जिल्हा परिषद गट
१) मुकुंद सुजाता यशवंत
सावंत, वंचित बहुजन
आघाडी
२) परशुराम मारुती कदम, अपक्ष
३) सुयोग नंदकुमार कांबळे, शिवसेना
४) सुनील गोविंद कांबळे, अपक्ष
नाचणे जिल्हा परिषद गट
१) शशिकांत नारायण बारगोडे, शिवसेना(उबाठा)
२) प्रकाश धोंडू रसाळ, शिवसेना
कर्ला जिल्हा परिषद गट
१) विकास कृष्णा भातडे,
शिवसेना(उबाठा)
२) महेंद्र श्रीकृष्ण
झापडेकर, शिवसेना
३) अमर सुरेश कीर, अपक्ष
गोळप जिल्हा परिषद गट
१) नंदकुमार नारायण मुरकर, शिवसेना
२) उदय विनायक बने, अपक्ष
३) विनोद मधुकर शिंदे, अपक्ष
पावस जिल्हा परिषद गट
१) ॲड. महेंद्र मांडवकर, शिवसेना
२) रविकिरण धर्माजी तोडणकर,शिवसेना(उबाठा)
३) सचिन नथुराम गिजबिले, अपक्ष




