दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू

एमआयडीसीचे कारखान्यात ड्युटीसाठी चाललेल्या मोटरसायकल स्वार तरुणाला कारने उडविल्याने तो मृत्युमुखी पडला .
वेगाने आलेल्या कारने मोटारसायकलला धडक दिली त्यामध्ये मोटारसायकल स्वार अभिजित गराटे यांचा मृत्यू झाला आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button